सकाळ माध्यम समूह, रंकाळा वॉकर्स ग्रुप, रंकाळा संरक्षण व संवर्धन समिती, हिंदू युवा प्रतिष्ठान आणि रंकाळा प्रेमींच्या वतीने शुक्रवारी रंकाळ्यावर 'चला, झाडे लावूया' हा उपक्रम सलग दहाव्या वर्षी झाला. या उपक्रमांतर्गत आजवर लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा झाला. त्याशिवाय नव्याने काही झाडे लावण्यात आली.
व्हिडीओ - बी.डी.चेचर